सोनालीला Money Heist ची भूरळ | Sonalee Kulkarni, Money Heist

2021-09-07 2

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलासुद्धा जगप्रसिद्ध वेबसिरिज मनी हाईस्टची भूरळ पडली आहे. यातील प्रसिद्ध कॅरेक्टर्सच्या चेहऱ्याचं तिने नेलआर्ट केलंय. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.